सर्व गावातील महाडीबीटी लाभार्थी यादी जाहीर मिळणार ५ लाख रुपये

 

Mahadbt list 2024 नमस्कार शेतकरी बांधवांना महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी कृषी योजनेचे फॉर्म भरले होते. आता एक लाख शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. या योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आलेली आहे. यामध्ये नवीन यादी आली आहे. 2024 ची तुम्ही तुमचं नाव या यादीमध्ये चेक करू शकता. कसे चेक करायचं ते सांगतो तर, शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ही यादी तुम्हाला डाऊनलोड करायची आहे. या यादीची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

👇👇👇👇
यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

mahadbt yojana 2024 : ही यादी डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कृषी विभाग महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत 02/01/2024 अखेरपर्यंतचे यादी आहे. ज्यामध्ये गाव निहाय, तालुका निहाय, जिल्हा निहाय, ही यादी दिलेली आहे. आता यामध्ये तुमचं नाव कसे चेक करायचे ते सांगतो. इथे लेफ्ट साईडला पहिल्यांदा दिलेला आहे एप्लीकेशन नंबर, त्यानंतर व्हिलेज म्हणजे गावाचं नाव दिले, त्यानंतर तुमचा तालुका कोणता ते दिलाय, शेतकऱ्याचा जिल्हा कोणता ते सुद्धा दिलेला आहे.

 

👇👇👇👇
यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

Leave a Comment