Ladaki Bahin Yojana : महिलांसाठी खुशखबर ! प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
बँक खाते मध्ये पैसे जमाना होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक ला लिंक नसणे. आता तुमचे आधार कार्ड बँक लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
👉तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा👈
परंतु काही महिला पात्र असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत आणि त्यांना तुमचे आधार कार्ड बँक ची लिंक करण्यासंबंधीचा मेसेज आलेला आहे. तो मेसेज खालील प्रमाणे तुम्हाला दिसेल अशाप्रकारे काहींना मेसेज आलेला आहे.त्यांनी कृपया बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करायचे आहे. आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करताना तुम्हाला डीबीटी सीडींग DBT Seeding असे लिंक करून घ्यायचे आहे.
👉तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा👈
👇👇खात्यामध्ये पैसे जमा झाल्यास असा मेसेज येईल👇👇
व्हिडिओ संपूर्ण पहा⬇️⬇️